Random Video

Vasant More का झाले मध्यरात्री एका महिलेचे दीर | Pune | Sakal Media

2022-06-16 15 Dailymotion

मनसेचे नेते वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्ट लिहीत एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. ज्यात त्यांनी कात्रज भागात घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. मध्यरात्री एका महिलेचे ते दीर झाले आहेत.